सध्या अरबी समुद्रात सुनामी येणार असल्याची बातमी ही व्हाट्स अप , वर फिरत आहे ,या बातमीची सत्यता तपासून बघण्यासाठी मी boomlive. Com ही webside चेक केली , तसेच सामना या मराठी वृत्तपत्राने याची सत्यता पडताळून पहिली आहे.या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारे , बाबू कालयील या इसमाने पंतप्रधान यांना लिहिलेले पत्र पाठवले असून ही व्यक्ती B R research association for E S P या संस्थेच्या नावाने हे पत्र असून , यात केलेल्या दाव्याला कुठलाही शास्त्रीय कारण किंवा पुरावा जोडलेला नाही कारण ESP म्हणजे सध्या भाषेत six sence(extra sensory perception)म्हणतात , याचाच अर्थ हा दावा काही शास्त्रीय पद्धतीने केलेला नाही तर ह्या व्यक्ती च्या six sence नुसार हा दावा केलेला आहे.भूकंप व तत्सम नैसर्गिक आपत्ती विभागाचे शास्त्रज्ञांनी मात्र हा दावा फेटाळला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे या महाशयांनी घडणाऱ्या घटनेची साधारण वेळ व या मुळे प्रभावित होणार भाग याची खात्रीदायक माहिती दिलेली नसून मोघम 31 दिसेम्बर 2017च्या आधी अशी वेळ दिलेली आहे,तसेच या सारख्या घटनेचा अंदाज व्यक्त करण्यासाठी कुठलीही शास्त्रीय पध्द्त अजून विकसित झा...