ग्लोबल हंगार इंडेक्स, भारतीयांची उपासमारी खरी की दिशाभूल
12 ऑक्टोबर 2017 ला ghi या संस्थेने एक रिपोर्ट प्रदर्शित केला ,आणि जो सध्या tv व सोसिएल मीडिया वर चांगलाच चर्चेत आहे, या रिपोर्ट नुसार भारत global hungar index म्हणजेच जागतील कुठल्या देशात किती माणसे उपाशीपोटी असतात याचा हा सर्वे, यानुसार भारत हा 119 देशांपैकी 100 व्या स्थानी घसरण होउन पोहोचला.त्याच बरोबर नेपाळ व बांगलादेश हे आपल्या पेक्षा चांगले आहे हे सांगण्यात आले यावर राहुल गांधींपासून तर टाइम्स नाऊ सारख्या तव चॅनलने ही बातमी उचलून धरली.
हा सर्वे मध्ये सांगण्यात आलेले आकडे बरोबर की चूक याची पडताळणी प्रतिक सिन्हा alt news. com चे संचालक के सध्या fake news म्हणजे खोट्या पसरलेल्या जात असलेल्या बातम्यांची पडताळणी करतात. त्यानी केलेल्या पडताळणी नुसार 2015 पर्यंत ही आकडेवारी ही वेगळ्या पद्धतीने मोजली जात होती व नंतर तिची मोजणीची पद्धत बदलली,ती अशी 2015 पर्यंत जे देश ज्यांचा jhi index हा 5 पेक्षा कमी आहे त्यांना या यादीत न ठेवता त्यांचा वेगळा गट तयार केलेला असायचा व 2015 नंतर हे सर्व देश आता यात समाविष्ट करण्यात आले आणि म्हणून 2015 नंतर ही अनुक्रमणिका पूर्ण बदलली
2014 मध्ये भारताचे स्थान हे 55 होते त्यात 44 देश ज्यांचा ghi index हा 5 च्या कमी होता ते या यादीत नव्हते. नाविन नियमानुसार जर याचा हिशोब केला तर ५५+४४=९९होतात म्हणजे 2017 पेक्षा 1 ने कमी.म्हणजे जी माहिती दिली जात आहे ती चुकीची आहे
आता आपण मागील आकडे पाहू
2013-63,2014-55 जुन्या नियमानुसार
2015-80,2016-97,2017-100.नविन नियमानुसार
2016 नंतर ghi index 5 पेक्षा कमी असलेले देश यात समाविष्ट केल्यामुळे ह्या आकडेवारीत ही प्रचंड तफावत निर्माण झाली आहे
, भारताची GHI rank ही 105 (63+42) 2013
99 (55+44) 2014
93 (80+13) for 2015.
त्याचप्रमाणे ह्या सर्वेनुसार ज्या देशांची माहिती उपलब्ध आहे त्यानुसार हा सर्वे केलेला आहे , यात सर्व देश समाविष्ट नाही
त्यामुळे जो दावा करण्यात येत आहे तो चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत आहे
या सर्वेनुसार मात्र एक गोष्ट लक्षात येते ती अशी की ghi index 5 पेक्षा कमी असनाते देश हे 2013 ला 44 होते ते आता 14 वर आलेले आहे,आणि आपण जी प्रगती करायला हवी होती ती केलेली नाही, 2011 ,12 च्या तुलनेत काही प्रमानात आपण प्रगती केलेली आहे 105,106 च्या क्रमावरीहून आपण 97 ते 100 पर्यंत आलेलो आहोत.
Comments
Post a Comment