Posts

Showing posts from October, 2017

ग्लोबल हंगार इंडेक्स, भारतीयांची उपासमारी खरी की दिशाभूल

Image
12 ऑक्टोबर 2017 ला ghi या संस्थेने एक रिपोर्ट प्रदर्शित केला ,आणि जो सध्या tv व सोसिएल मीडिया वर चांगलाच चर्चेत आहे, या रिपोर्ट नुसार भारत global hungar index म्हणजेच जागतील कुठल्या देशात किती माणस...

अरबी समुद्रात खरोखर सुनामी येणार का?

सध्या अरबी समुद्रात सुनामी येणार असल्याची बातमी ही व्हाट्स अप , वर फिरत आहे ,या बातमीची सत्यता तपासून बघण्यासाठी मी boomlive. Com ही webside चेक केली , तसेच सामना या मराठी वृत्तपत्राने याची सत्यता पडताळून पहिली आहे.या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारे , बाबू कालयील या इसमाने पंतप्रधान यांना लिहिलेले पत्र पाठवले असून ही व्यक्ती B R research association for E S P या संस्थेच्या नावाने हे पत्र असून , यात केलेल्या दाव्याला कुठलाही शास्त्रीय कारण किंवा पुरावा जोडलेला नाही कारण ESP म्हणजे सध्या भाषेत six sence(extra sensory perception)म्हणतात , याचाच अर्थ हा दावा काही शास्त्रीय पद्धतीने केलेला नाही तर ह्या व्यक्ती च्या six sence नुसार हा दावा केलेला आहे.भूकंप व तत्सम नैसर्गिक आपत्ती विभागाचे शास्त्रज्ञांनी मात्र हा दावा फेटाळला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे या महाशयांनी घडणाऱ्या घटनेची साधारण वेळ व या मुळे प्रभावित होणार भाग याची खात्रीदायक माहिती दिलेली नसून मोघम 31 दिसेम्बर 2017च्या आधी अशी वेळ दिलेली आहे,तसेच या सारख्या घटनेचा अंदाज व्यक्त करण्यासाठी कुठलीही शास्त्रीय पध्द्त अजून विकसित झा...

दिवाळीतच फटाके बंदी का ?

आज उच्च न्यायालयाने दिल्ली व NCR मध्ये फटाके विक्रीस बंदी घातली,(फोडण्यास?माहीत नाही). फटाक्यांमुळे प्रदूषण होते खरे,पण फक्त दिवाळीच्याच फटाक्यांमुळे प्रदूषण होते हे मात...