दुर्ग भ्रमंती

रविवार 10 सप्टेंबर2017 पाचा ट्रेक जल्लोष ग्रुप सोबत केला सकाळी लवकर उठून 7 वाजता त्रंबकेश्वर नजीक तळे वाडी जवळ हा पाचा डोंगर दिड तास वरती पोहचण्यासाठी व अर्धा ते पाऊण तास खाली उतरण्यासाठी म्हणजे साधारण दोन ते अडीच तास हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी लागतात
पाचा म्हणजे पाच टेकड्यांनि मिळून तयार झालेला डोंगर असा शब्दशः अर्थ ,परंतु 6 ते7 टेकड्यांनी मिळून तयार झालेला हा डोंगर ,पाऊसल्यानंतर अंगावर हिरवे पांघरूण घेतला भासतो

Comments

Popular posts from this blog

प्लास्टिक बंदी काळाची गरज

रामशेज किल्ला नाशिक